ताजी बातमी

रात्रीचे 11वाजले अचानक दोन महिला पोलिस शशिकलाताई उभे( भोसरी ) यांच्या दारा पुढुन जात असताना त्यांनी शशिकलाताई उभे यांना विचारले की काकू आम्ही बंदोबस्तला आलो आहेस. या ठिकाणची आम्हाला माहिती नाही. जवळपास एखादे जेवणाचे हॉटेल किंवा खानावळ आहे का असे विचारले असता, शशिकलाताई उभे यांना पोलीस महिलांच्या  चेहर्‍यावरून असे वाटत होते की, त्या खूप थकलेल्या आणि भुकेल्या असाव्यात. क्षणभराचाही विचार न करता उभेताईंनी त्यांस घरात यायला सांगितले. तात्काळ स्वयपाकाला लागल्या,  त्यांना भरपुर जेवू घातले. मेघा आणि प्राजक्ता  रा. नागपूर अशी त्या महिला पोलिसांची नावे आहेत. 


शशिकलाताई आपल्या माणुसकीला महाराष्ट्र पोलिसांचा सलाम 

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात