ताजी बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंचवटीतील हिरावाडी येथील निखिल रहिवासी होता. गुरुवारी संध्याकाळी तो घराबाहेर पडला. यानंतर रात्री बराच उशीर झाल्यानंतर तो घरी परतल्यानं कुटुंबीयांची चिंता वाढली. यानंतर निखिलच्या शोधासाठी प्रत्येकजण धावपळ करू लागला. यादरम्यानच, गंगापूर रोडवरच्या देशमुख कुटुंबीयांच्याच एका फ्लॅटमध्ये निखिलचा मृतदेह आढळला. या घटनेमुळे निखिलच्या कुटुंबीयांना प्रचंड धक्का बसला आहे.

 

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात