ताजी बातमी

अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी खारमध्ये आलेल्या तिघांना खार पोलिसांच्या पथकाने बुधवारी पहाटे अटक केली. या तिघांकडून ६१ लाखांचे एमडी ड्रग जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या तिघांनी हे अंमली पदार्थ कुठून आणले आणि ते कुणाला देण्यासाठी आले होते, याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात